पगाराची स्लिप मेल वर आली. आणि "मित्रांचा" महिन्याचा प्लान करायला सुरुवात केली. "प्लान" :)
मित्र १ : अबे ... सिर्फ _ _ _ _ _ /- आये है !!! कैसे चलेगा ?
मित्र २ : हा यार.. मैने शेयरस के लिये लोन लिया था । उसका भी पैसा वापस देना है यार ।
बरेच खर्च, हिशोब झाले. आणि गाडी "आवडी"च्या विषयावर आली.
मित्र २ : अबे सुअर !! भाडा, फोन बिल, लाईट बिल .. अब सिर्फ ३००० बचे है । दारु का क्या करेगा ?
दारु ही माणसाची इतकी गरज कशी होऊ शकते? आपण कमवतो ते/ आपण कमवत नसलो तर ते कशासाठी? हा प्रश्न मला कधी पडेल असं वाटलं नव्हतं. पण आज पडलाय... दारु कशासाठी? स्टाईल, अभिमान, गरज, मजा ? नक्की काय?
ह्या खर्चामधे एका आंगणवाडी चा २-३ महिन्याचा शिधा सहज मिळत असेल.. तर मग दारु हा अविचार, स्वार्थ का आत्म-केंद्रीत पणा?
माझं उत्तर मी शोधलेलं आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
ani uttar ahe kay?
Post a Comment