सरकार ला राम सेतु नव्हताच असं म्हणून काय साध्य करायचे आहे ?
भारता मधे "राम" ह्या संकल्पेनेला अनन्य साधारण महत्व आहे. आणि जर रामायण हे जर फ़क्त काव्य असेल तर भारताच्या संविधानामधे "राम - राज्य" हा शब्द का वापरला जावा ?
जर राम-सेतु च्या जागी प्रस्तावीत प्रकल्प करणे आवश्यक असेल तर "देशाच्या वैद्न्यानिक प्रगती साठी" हे कारण पूरेसे ठरले नसते का ? त्या साठी "राम-सेतु" च्या विश्वासार्हते वर शन्का घेणे अपरिहार्य होते का ?
काही गोष्टी ह्या मान्य करायच्या असतात... त्या सिद्ध करता येत नाहीत.
देवळा मधे देव आहे... हे शास्त्रिय पद्धतीने सिद्ध करता येत नाही... म्हणून "सरकार" भारतात्ली सर्व मंदिरं पाडणार का ?
Tuesday, October 16, 2007
Subscribe to:
Posts (Atom)